Anuradha Vipat
विदुलाच्या बिकिनी फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
लाल बिकिनीतील फोटोंमुळे विदुलाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
काही चाहत्यांनी विदुलाच्या फोटोंना पसंती दर्शवली आहे
तर काही नेटकऱ्यांनी "काम मिळवण्यासाठी काम मिळवण्यासाठी मराठी संस्कृती पायदळी तुडवली" अशा कंमेट करत तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
विदुला सध्या व्हिएतनाममध्ये आपली सुट्टी एन्जॉय करत आहे.
विदुला सोशल मिडीयावर सक्रिय असते