Aarti Badade
"माझिया मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके" - मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे.
Famous Marathi Mhani with meaning
sakal
अडला हरी गाढवाचे पाय धरी : एखाद्या कामात अडचण आली तर माणसाला कधीकधी नमते घ्यावे लागते.
Famous Marathi Mhani with meaning
Sakal
काखेत कळसा गावाला वळसा : आपल्याकडे असलेली वस्तू सर्वत्र शोधत राहणे.
Famous Marathi Mhani with meaning
Sakal
घरोघरी मातीच्या चुली : सर्वत्र परिस्थिती साधारणपणे सारखीच असते, हे दर्शवणारी ही म्हण.
Famous Marathi Mhani with meaning
Sakal
गोगलगाय नि पोटात पाय : वरवर शांत आणि साधा दिसणारा माणूस प्रत्यक्षात कपटी असू शकतो.
Famous Marathi Mhani with meaning
Sakal
पी हळद हो गोरी : कोणत्याही गोष्टीचा परिणाम लगेच दिसावा असा उतावळेपणा करणे चुकीचे असते.
Famous Marathi Mhani with meaning
Sakal
बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर : कामात यश दाखव किंवा झालेली चूक कबूल कर, असा हा स्पष्ट इशारा आहे.
Famous Marathi Mhani with meaning
Sakal
होता जीवा म्हणून वाचला शिवा : विश्वासू सोबती सोबत असेल तरच मोठे संकट टाळता येते.
Famous Marathi Mhani with meaning
sakal
अंथरूण पाहून पाय पसरावे : आपली आर्थिक ऐपत ओळखूनच नेहमी खर्च केला पाहिजे.
Famous Marathi Mhani with meaning
sakal
इकडे आड, तिकडे विहीर : जेव्हा दोन्ही बाजूंनी कठीण परिस्थिती निर्माण होते, तेव्हा ही म्हण वापरली जाते.
Famous Marathi Mhani with meaning
Sakal