Anushka Tapshalkar
मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा असून भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. जगभरात 83 दशलक्षांहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात. तर याच मराठीच्या तब्बल 42 बोली आहेत.
Difference Between Sh and Sha
sakal
दरवर्षी मराठी भाषेच्या सन्मानार्थ 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.
Difference Between Sh and Sha
sakal
साहित्य, कविता, गीतं आणि संभाषणातून मराठीची मृदूता आणि रसिकता जाणवते.
Difference Between Sh and Sha
sakal
‘ज्ञ’, ‘त्र’, ‘श्र’, ‘क्ष’ ही अक्षरे सुंदर वाटतात, पण उच्चारात आणि लेखनात थोडी गुंतागुंत असते. म्हणूनच आज आपण श आणि ष कधी वापरायचा ते जाणून घेणार आहोत.
Difference Between Sh and Sha
sakal
'श' (तालव्य) वापरण्याचे काही नियम आहेत. ते समजून घेतले तर हे अक्षर वापरणं सोपं जातं.
Difference Between Sh and Sha
sakal
‘श’ हे अक्षर ‘च’ वर्गापूर्वी (उदा. निश्चय, आश्चर्य), ‘र’ पूर्वी (उदा. श्रावण, श्रम, विश्राम), परभाषीय शब्दांमध्ये (उदा. शहर, कोशिश, स्टेशन) आणि विशेष जोडाक्षरे असलेल्या शब्दांमध्ये (उदा. प्रश्न, श्लोक, श्वास) वापरले जाते.
Difference Between Sh and Sha
sakal
'ष' (मूर्धन्य) वापरण्याचे काही नियम आहेत. ते समजून घेतले तर हे अक्षर वापरणं सोपं जातं.
Difference Between Sh and Sha
sakal
‘ष’ हे अक्षर ‘ट’ वर्गापूर्वी (उदा. कष्ट, नष्ट, स्पष्ट, दृष्टी), ‘ऋ’ नंतर (उदा. ऋषी, कृषी, वर्षा), संधीमध्ये (उदा. रक्षक, परीक्षा) आणि उपसर्गानंतर (उदा. अभिषेक, विषम, सुषमा) वापरले जाते.
Difference Between Sh and Sha
sakal
'ट', 'ठ' ला जोडलेला असेल तर 'ष' (पुष्कळ). 'च' ला जोडलेला किंवा 'श्र' उच्चार असेल तर 'श' (निश्चय, श्रम).
Difference Between Sh and Sha
sakal