Vinod Dengale
मराठमोठ्या अभिजीत दीपके यांनी स्थापन केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ ने अवघ्या 6 दिवसांत Instagram वर 1 कोटी फॉलोवर्स मिळवले. यात पार्टीचा जाहीरनामा चर्चेचा ठरला.
जाहीरनाम्यानुसार संसदेत महिलांना 33% नव्हे तर 50% महिला आरक्षण देण्याची आश्वासन दिले आहे.
तसेच केंद्र आणि राज्यातील कॅबिनेट मंत्रीपदांपैकी निम्मी पदे महिलांसाठी राखीव ठेवण्याची भूमिकाही मांडण्यात आली आहे
कोणत्याही न्यायाधीशांना सेवानिवृत्तीनंतर राज्यसभेची जागा किंवा अन्य राजकीय ठिकाणी नियुक्ती केली जाणार नाही.
नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेणे हा अत्यंत गंभीर गुन्हा मानला जाईल. असे झाल्यास संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांवर UAPA अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल.
अंबानी आणि अदानी समूहांच्या मालकीच्या मीडिया संस्थांच्या परवान्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच अँकर्सच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाणार.
एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या आमदार किंवा खासदारांना 20 वर्षे निवडणूक लढवण्यास आणि कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घातली जाणार.
Virat Kohli Opens Up About Imposter Syndrome – Do You Have It Too?
eSakal