विराट कोहलीने अनुभवलेला Imposter Syndrome नेमका काय? तुम्हाला तर नाही ना?

Vinod Dengale

कोहलीचा धक्कादायक खुलासा

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आपल्या करिअरच्या शिखरावर असतानाही मानसिक संघर्षातून जात होता. त्याने ‘Impostor Syndrome’ अनुभवला असल्याची कबुली दिली.

Imposter Syndrome

Impostor Syndrome काय?

ही एक अशी मानसिक स्थिती असते जिथे व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेवर सतत शंका येते.

Imposter Syndrome

काय होत?

यात स्वतःमध्ये क्षमता, कौशल्य असून आणि भरपूर यश मिळूनही 'मी यासाठी पात्र नाही' किंवा 'मी फक्त लोकांना फसवत आहे' अशी भावना निर्माण होते.

Imposter Syndrome

सामान्य लक्षणं

सतत तुलना करणे, अपयशाची भीती आणि स्वतःच्या यशाचं महत्त्व कमी लेखणे ही प्रमुख लक्षणं आहेत.

Imposter Syndrome

विराटला भीती

नेट प्रॅक्टिसमध्ये एखादं सत्र खराब गेलं तर तरुण खेळाडू ‘हाच का तो 20 वर्षे खेळणारा विराट?’ असा विचार करतील, अशी भीती विराटला वाटायची.

Imposter Syndrome

द्रविड ठरले मोठा आधार

कठीण काळात राहुल द्रविड आणि विक्रम राठोड यांनी विराटला मानसिक आधार दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळे विराट पुन्हा क्रिकेटचा आनंद घेऊ लागला.

Imposter Syndrome

मानसिक आरोग्य महत्त्वाचं

विराट कोहलीसारख्या स्टार खेळाडूने मानसिक संघर्षाबद्दल खुलं बोलणं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Imposter Syndrome

जगातील ‘हे’ 5 कामगार कायदे पाहून तुम्हीही म्हणाल- भारतात असे नियम का नाहीत?

No Calls After Work & 30 Days Leave! These Countries Treat Employees Better

|

eSakal

हेही वाचा