मराठमोळा अभिनेता भूषण प्रधानचं 'ते' विधान चर्चेत

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

भूषणचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ट्रेलर लाँच सोहळा

‘जुनं फर्निचर’ या भूषणच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. 

खास गोष्ट

या ट्रेलर लाँच सोहळ्यात भूषणने एक खास गोष्ट प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे

नातं

आईबाबांसोबत असणारं त्याचं नातं यावेळी भूषणने प्रेक्षकांसमोर मांडलं आहे

रोज फोन करण्यामागचं कारण

भूषण त्यांच्या आईबाबांना रोज आवर्जून फोन करतो. रोज फोन करण्यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे.

हा चित्रपट करताना

आईवडिलांना नक्की काय हवं आहे, हे आपल्याला- मुलांना कळतच नाही. आई-वडिलांकडे दुर्लक्ष होता कामा नये. याची जाणीव मला हा चित्रपट करताना झाली. म्हणूनच मी घराच्या बाहेर असताना आई-बाबांना नित्यनियमाने फोन करतो असं भूषण म्हणाला.

ट्रोलिंग सुरू असतानाच मलायकाने केले जबरदस्त फोटो शेअर