ट्रोलिंग सुरू असतानाच मलायकाने केले जबरदस्त फोटो शेअर

Anuradha Vipat

मलायका अरोरा

मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे.

खास फोटो

आता नुकताच मलायका अरोराने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

इंटरनेटचा पारा

मलायका अरोराच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा चांगलाच वाढवला आहे

फोटो शेअर

सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू असतानाच मलायकाने हे जबरदस्त फोटो शेअर केले आहेत.

बॉडिकॉन ड्रेस

या फोटोंमध्ये मलायका पांढऱ्या रंगाच्या बॉडिकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे

कमेंट्सचा वर्षाव

मलायकाच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर ,झालं जवळच्या व्यक्तीचं निधन