मराठमोळ्या राधिकाची कान्समध्ये बाजी

Anuradha Vipat

राधिका ही तिच्या अभिनयामुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असते.

गुडन्यूज

आता नुकतच राधिकाच्या चाहत्यांना एक गुडन्यूज मिळाली आहे.                  

कान्स सोहळ्यात स्थान

राधिका आपटेच्या सिस्टर मिडनाईट या सिनेमाला कान्स सोहळ्यात स्थान मिळालं आहे.           

सिनेसृष्टीवर

राधिकाने सिनेसृष्टीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे

अभिनयाची छाप

तसेच राधिकाने ओटीटीवरही तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे.  

अभिनयाचा ठसा

अभिनेत्री राधिका आपटेने मराठी सिनेसृष्टीसह बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

एथनिक लूकमध्ये बिपाशा बसूचा हटके अंदाज