मराठमोळी प्रिया बापट झळकणार हिंदी सिरिजमध्ये

Anuradha Vipat

प्रिया बापट

मराठमोळी प्रिया बापट आता एका हिंदी शोमध्ये झळकणार आहे.

Priya Bapat

महत्त्वाच्या भूमिकेत

तिच्याबरोबर ओटीटीवर अनेक सुपरहिट सीरिजमध्ये काम करणारा अभिनेता बरुण सोबती महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

Priya Bapat

शूटिंगची घोषणा

सोनी लिव्‍हने त्‍यांचा आगामी शो ‘रात जवान है’ च्‍या शूटिंगची घोषणा केली आहे.

Priya Bapat

प्रतिभावान कलाकार

या शोमध्‍ये बरूण सोबती, अंजली आनंद व प्रिया बापट यांसारखे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

Priya Bapat

आनंद व्यक्त

‘रात जवान है’ चे दिग्‍दर्शन करण्‍याबाबत सुमित व्यासने आपला आनंद व्यक्त केला आहे

Priya Bapat

लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला

यामिनी पिक्‍चर्स प्रायव्‍हेट लि‍मिटेड निर्मित आणि सुमीत व्‍यासचे दिग्‍दर्शन असलेली ही सिरिज लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Priya Bapat

कतरिनाने शेअर केला बॉलीवूडमध्ये काम करताना आलेला विचित्र अनुभव