Anushka Tapshalkar
मराठवाड्यातील म्हैसमाळ हिल स्टेशन ही एक शांत, थंड हवेची ठिकाण असून, एकदा भेट दिल्यास न विसरता येणारी अनुभव देते.
Mhaismal Hill Station | Marathwada Tourism
sakal
छत्रपती संभाजीनगरपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर असलेले हे हिल स्टेशन शहरातील गर्दीपासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात आहे.
Mhaismal Hill Station | Marathwada Tourism
sakal
येथील टेकडी, दऱ्या, नद्या आणि हिरवाईने नटलेले परिसर पर्यटकांना मनमोहक अनुभव देतो.
Mhaismal Hill Station | Marathwada Tourism
sakal
हिल स्टेशनच्या जवळील गिरीजादेवी आणि बालाजी मंदिरे भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतात, दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येतात.
Mhaismal Hill Station | Marathwada Tourism
sakal
म्हैसमाळकडे जाताना खुलताबादमधील देवगिरी किल्ला दिसतो, जो 12व्या शतकात राजा रामदेव यादवांची राजधानी होता आणि आजही ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे.
Deogiri Fort
sakal
छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. येथे अजिंठा-वेरुळ लेणी आणि बीबी का मकबरा सारखी जागतिक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
Mhaismal Hill Station | Marathwada Tourism
sakal
म्हैसमाळ हिल स्टेशनवर रात्री मुक्काम करण्याची सोय असून, शांत वातावरण आणि निसर्गाच्या कुशीत रात्रीचा अनुभव अनोखा असतो.
sakal
सगळ्या हंगामांत म्हैसमाळ आपली सुंदरता दाखवतो – हिवाळा, उन्हाळा किंवा पावसाळा, प्रत्येक वेळी निसर्गाचे मनमोहक दर्शन होते.
Mhaismal Hill Station | Marathwada Tourism
sakal
Railway
ESakal