मार्चमध्ये भाग्य खुलणार! मीन राशीतील त्रिग्रह योग ‘या’ राशींना करणार मालामाल

Aarti Badade

ग्रहांची मोठी चाल

मार्च २०२६ मध्ये अनेक ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे मोठे बदल घडणार आहेत.

March Horoscope luck rashi

|

Sakal

मिलन

मीन राशीत शनीसोबत सूर्य आणि शुक्राचे मिलन होणार असल्याने काही राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहे.

March Horoscope luck rashi

|

Sakal

करिअरमध्ये मोठी भरभराट

सूर्य, शुक्र आणि शनी यांच्या युतीमुळे उद्योग क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी सुवर्णकाळ असेल. सरकारी कामात अधिकाऱ्यांची मदत मिळेल आणि ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल.

March Horoscope luck rashi

|

Sakal

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी मार्च महिना वरदान ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील.

March Horoscope luck rashi

|

sakal

सिंह राशी - प्रेम

प्रेमाच्या नात्यात मोठे सरप्राईज मिळण्याचे संकेत आहेत, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा.

March Horoscope luck rashi

|

Sakal

धनु राशी

धनु राशीच्या व्यक्तींना स्पर्धा परीक्षेत किंवा कोणत्याही स्पर्धेत यश मिळण्याचे प्रबळ योग आहेत.

March Horoscope luck rashi

|

sakal

धनु राशी - व्यवसाय

व्यवसायात मोठा निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. फक्त मित्रांसोबत व्यवहार करताना थोडी काळजी घ्या.

March Horoscope luck rashi

|

Sakal

कुटुंबात सुख-समृद्धी

या महिन्यातील ग्रहस्थिती कुटुंबात शांतता आणि समाधान घेऊन येईल. रखडलेले प्रॉपर्टीचे व्यवहार पूर्ण होतील. कोणताही मोठा निर्णय घेताना घरातील मोठ्यांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.

March Horoscope luck rashi

|

Sakal

पुण्याचा ऐतिहासिक खजिना! 'या' मंदिरात अनुभवा जुन्या काळाची झलक

Ramdara Temple Pune

|

Sakal

येथे क्लिक करा