होळीपूर्वी नशिबाचा गेमचेंज! मालव्य राजयोगाने 4 राशींची लॉटरी

Aarti Badade

शुक्राचे मोठे राशी परिवर्तन

२ मार्च २०२६ रोजी पहाटे १:०१ वाजता शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करणार असून यामुळे अत्यंत शुभ असा 'मालव्य राजयोग' निर्माण होणार आहे.

Malavya Rajyoga benefits lucky zodiac signs

|

Sakal

राजयोगाचा काय होईल परिणाम?

शुक्र आपल्या उच्च राशीत (मीन) प्रवेश करत असल्याने अनेक लोकांसाठी भौतिक सुखे, लक्झरी आणि संपत्तीचे योग जुळून येतील.

Malavya Rajyoga benefits lucky zodiac signs

|

sakal

वृषभ - उत्पन्नाचे नवीन स्रोत

वृषभ राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि जुन्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक परतावा मिळण्याची शक्यता आहे.

Malavya Rajyoga benefits lucky zodiac signs

|

Sakal

मिथुन - नोकरीत मोठी पदोन्नती

मिथुन राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि पदोन्नतीसह पगारवाढीचे सुवर्णयोग येतील.

Malavya Rajyoga benefits lucky zodiac signs

|

Sakal

वृश्चिक - अचानक धनलाभाची संधी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रेमसंबंधात गोडवा आणणारा असून शेअर मार्केट किंवा लॉटरीतून अचानक धनलाभ होऊ शकतो.

Malavya Rajyoga benefits lucky zodiac signs

|

sakal

कुंभ - आर्थिक स्थितीत सुधारणा

कुंभ राशीच्या लोकांसाठी वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल आणि दागिन्यांच्या व्यापाऱ्यांसाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरेल.

Malavya Rajyoga benefits lucky zodiac signs

|

Sakal

प्रलंबित कामे होणार पूर्ण

२ ते २५ मार्च या कालावधीत शुक्राच्या प्रभावामुळे रखडलेली लग्नकार्ये आणि करिअरमधील अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग सुकर होईल.

Malavya Rajyoga benefits lucky zodiac signs

|

Sakal

होलाष्टकात काय करू नये? ‘ही’ कामे टाळाच, अन्यथा वाढतील अडथळे

Holashtak 2026

|

sakal

येथे क्लिक करा