Saisimran Ghashi
कोणत्या मूलांकाच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतात, जाणून घ्या
marriage numerology
esakal
उत्साही आणि व्यावहारिक स्वभावामुळे मूलांक १ चे लोक प्रेमात तडजोड करत नाहीत आणि बालपणीच्या मित्राशी लग्नाला प्राधान्य देतात.
mulank 1 marriage numerology
esakal
मूडी स्वभावामुळे मूलांक २ च्या लोकांना समजून घेणे कठीण असते, त्यामुळे ५ आणि ८ मूलांकांसोबत संघर्ष वाढतो.
mulank 2 marriage numerology
esakal
स्वकेंद्रित व महत्वाकांक्षी असल्याने मूलांक ३ चे लोक जोडीदारावर वर्चस्व गाजवतात, त्यामुळे १ आणि ४ सोबत तणाव येतो.
mulank 3 marriage numerology
esakal
वर्चस्व गाजवणारे आणि सिक्रेट स्वभावामुळे मूलांक ४ च्या लोकांचे वैवाहिक जीवन गुंतागुंतीचे होते, विशेषतः दुसऱ्या ४ सोबत.
mulank 4marriage numerology
esakal
शारीरिक संबंधांना प्राधान्य देणारे मूलांक ५ चे लोक लवकर कंटाळतात, त्यामुळे २ मूलांकासोबत नाते जुळत नाही.
mulank 5 marriage numerology
esakal
आकर्षक व्यक्तिमत्व असले तरी मूलांक ६ च्या लोकांची भावनिक बांधिलकी कमी असते, त्यामुळे नात्यात सुसंगतता आवश्यक असते.
mulank 6 marriage numerology
esakal
रोमँटिक आणि शांतताप्रिय मूलांक ७ च्या लोकांना ९ मूलांकासोबत वैवाहिक जीवनात त्रास होतो.
mulank 7 marriage numerology
esakal
निष्ठावंत असले तरी मूलांक ८ च्या लोकांना भावनिक गैरसमजांमुळे अडचणी येतात, विशेषतः २ सोबत.
mulank 8 marriage numerology
esakal
प्रभावी आणि भावनिक असले तरी मूलांक ९ चे लोक शारीरिक संबंधांना प्राधान्य देतात, त्यामुळे १ आणि ९ सोबत सुसंगतता कमी.
mulank 9 marriage numerology
esakal
जन्मतारखेचे अंक एकत्र जोडून मूलांक ठरतो, उदाहरणार्थ १४ तारखेसाठी १+४=५, तर भाग्यांक संपूर्ण तारखेसाठी (उदा. १४.४.२००१ = १+४+४+२+०+०+१=१२, नंतर १+२=३).
mulank astrology predictions
esakal
which politician involved in dr sampada mane suicide case
esakal