Saisimran Ghashi
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी २४ ऑक्टोबरला आत्महत्या केली.
satara female doctor suicide case
esakal
हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदने यांनी चार वेळा बलात्कार केला आणि पोलीस प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिला, असा उल्लेख आहे.
phaltan doctor suicide case
esakal
राजकीय दबावाचा उल्लेख करत मृत डॉक्टरने नोटमध्ये एका खासदार आणि त्यांच्या पीएने फोनद्वारे पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला, असा गंभीर आरोप आहे.
psi gopal badane satara doctor case
esakal
फलटण भागातील खासदार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले असले तरी नाव उघड झाले नाही; भाजपशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Is BJP MP Behind dr sampada munde case
esakal
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्ण फिट असल्याचा अहवाल देण्यासाठी फोन केले, ज्यानंतर डॉक्टरवर सतत अत्याचार झाला.
dr sampada munde death case
esakal
मृत डॉक्टरच्या भावाने खासदाराच्या पीएच्या फोनवरून बोलणे होत असल्याचा दावा केला, ज्यामुळे राजकीय वरदहस्ताची शक्यता वाढली.
mp pressure on dr sampanda munde family revealed
esakal
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी खासदाराचा शोध आणि तपास अद्याप प्रलंबित आहे; दोषींना तत्काळ अटक करण्याचे सीएम फडणवीसांचे आदेश.
police action against dr sampada munde death case
esakal
या घटनेने महाराष्ट्र हादरला असून, विरोधकांनी व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले; राज्य महिला आयोगाने सातारा एसपीकडून अहवाल मागवला.
maharastra shocking news female doctor suicide
esakal
रामराजे नाईक निंबाळकरांसारख्या नेत्यांनी सखोल चौकशीची मागणी केली असून, कुटुंबीयांनी दोषींना फाशी देण्याची विनंती केली आहे.
phaltan female doctor suicide reason
esakal
esakal