आयुष्य सुंदर आहे, पण 'या' 4 गोष्टी नवऱ्यापासून बायकोने लपवलेल्या पाहिजेत!

Monika Shinde

या गोष्टी बायकोने नवऱ्यापासून लपवले पाहिजे

आयुष्य सुंदर आहे, पण नातं टिकवण्यासाठी काही गोष्टी बायकोने नवऱ्यापासून लपवायला हव्यात. रिलेशनशिप एक्स्पर्ट्स सांगतात की या ४ गोष्टी न सांगणे नात्यासाठी फायदेशीर ठरते.

नवऱ्याची तुलना करू नका

कधीही नवऱ्याला दुसऱ्या पुरुषाशी तुलना करू नका. यामुळे तो दुखावतो आणि आत्मविश्वास कमी होतो. त्याच्या गुणांचा नेहमी आदर करा.

पती किंवा कुटुंबाचा अपमान करू नका

तक्रारी असल्या तरी अपमान टाळा. सन्मानाने आपली बाजू मांडल्यास नातं मजबूत राहते आणि दोघांनाही समाधान मिळते.

त्याच्या मेहनतीला कमी लेखू नका

पती घरासाठी मेहनत करतो. त्याची मेहनत मान्य केली नाही तर तो निराश होतो. त्याचे प्रयत्न ओळखा आणि कौतुक करा.

जवळीकच्या क्षणात तक्रारी टाळा

इंटिमेट किंवा खास क्षण तक्रारीसाठी वापरू नका. या वेळेला फक्त प्रेमळ आणि आनंदी क्षण म्हणून जगा.

नात्याचा पाया घट करा

विश्वास आणि समजूतदारपणा नात्याचा पाया आहे. आपले शब्द आणि कृती हळुवार ठेवा. एकमेकांना दुखावणार नाही, असे वर्तन नात्यात प्रेम वाढवते.

मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या दिवशी उपवास करावा?

येथे क्लिक करा