Chinmay Jagtap
गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठी संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आहे. यातच कोकण हार्ट हार्टगर्ल अंकिता वालावलकर तर सगळ्यांनाच प्रचलित आहे
अंकिता वालावलकर मुळची मालवणची असून तिने इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.
मात्र अंकिताने वयाच्या सोळाव्या वर्ष बॉयफ्रेंड साठी घर सोडलं होतं तुम्हाला माहिती आहे का?
बॉयफ्रेंडशी अंकिताने लग्न केलं होतं अस म्हटलं जातं, मात्र ते खोट आहे.ही गोष्ट स्वत:अंकिताने सांगितली होती.
अंकिता 16 व्या वर्षी आपल्या बॉयफ्रेंड सोबत राहण्यासाठी त्याच्या घरी गेली. त्याच्या बॉयफ्रेंडसोबत त्याची आई पण राहायची
मात्र तिचा बॉयफ्रेंड तिला खुप मानसिक त्रास द्यायचा.
अखेर अंकिताने पुन्हा आपल्या घरी जायचा निर्णय घेतला आणि आई-वडिलांची माफी मागितली. त्यानंतर त्यांनीही मोठ्या मनाने घरी घेतले. आंकिता या घटनेला तिची खुप मोठी चुक मानते