Aarti Badade
२७ ऑक्टोबर २०२५ रोजी मंगळ (Mars) ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे.हे परिवर्तन खूप खास आहे, कारण तो स्वतःच्याच राशीत प्रवेश करतोय.
Sakal
मंगळ हा सेनापती, धैर्य, पराक्रम, ऊर्जा आणि मालमत्तेचा कारक मानला जातो.
Sakal
कुंडलीत मंगळ शुभ असल्यास व्यक्ती निर्भय आणि साहसी बनते.अशुभ स्थिती असल्यास रक्त संबंधित समस्या आणि जीवनात अडचणी येतात.या ५ राशींनी सावध राहण्याची गरज आहे.
Sakal
आत्मविश्वास वाढेल, पण त्यासोबतच अहंकार (Ego) देखील वाढू शकतो.रागावर नियंत्रण ठेवा! वादविवाद किंवा कायदेशीर प्रकरणात अडकू नका.वाहन चालवताना सावधगिरी बाळगा; अपघाताची शक्यता आहे.
Sakal
या काळात खर्चात अचानक वाढ (Sudden Expenses) होण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक नुकसान देऊ शकते.कौटुंबिक संबंधांमध्ये तणाव राहील.
Sakal
आरोग्याची काळजी घ्या.व्यवसायात भागीदारी तुटण्याची किंवा भांडणाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
Sakal
कार्यस्थळाचं वातावरण तुमच्या विरोधात होऊ शकतं. बॉस किंवा सहकर्मचारींसोबत मतभेद संभवतात.मानसिक दबाव वाढेल, ज्यामुळे झोप आणि आरोग्यावर परिणाम होईल.
Sakal
पैशांशी संबंधित नुकसान होण्याचाही सामना करावा लागू शकतो.
Sakal
मंगळाचं गोचर धन आणि आत्मसन्मानावर नकारात्मक परिणाम करेल. उत्पन्न थांबेल आणि खर्च वाढतील.क्रोधातून घेतलेले निर्णय चुकू शकतात.
Sakal
व्यवसायात उतार-चढाव राहतील.संयम आणि बचतीमुळेच दिलासा मिळेल.
Sakal
तुमचे खर्च आणि मानसिक शांती दोन्ही प्रभावित होऊ शकतात. अनावश्यक खर्च वाढतील.जुनी गुंतवणूक नुकसान देऊ शकते आणि धनाशी संबंधित योजना बिघडू शकतात.
Sakal
लहान गोष्टींवरून कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे.
Sakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Sakal
Sakal