Aarti Badade
आपल्या दैनंदिन जीवनात आणि व्यवहारात अंकांना खूप महत्त्व आहे. अंक ज्योतिषतज्ज्ञांनुसार, तुमचा मोबाईल नंबर देखील तुमचे भविष्य ठरवतो!
Sakal
अंकशास्त्र हे १ ते ९ या अंकांवर आधारित आहे आणि हेच अंक ग्रहांशी जोडलेले असतात.तुमच्यासाठी मूलांक आणि भाग्यांक हे दोन अंक नेहमी महत्त्वाचे ठरतात.
Sakal
तुमचा दैनंदिन जीवन सुखी आणि आनंदी करण्यासाठी मोबाईल नंबर महत्त्वाचा आहे.मोबाईल नंबर घेताना, पूर्ण नंबरची बेरीज करा.
Sakal
तुमच्या मोबाईल नंबरच्या अंकांची बेरीज जर १, ३, ५, ६ या अंकात आली, तर तो अंक सर्वांसाठी लकी ठरतो.हा नंबर तुम्हाला सुखी आणि आनंदी जीवनासाठी मदत करतो.
Sakal
मोबाईल नंबरमध्ये १ आणि ७, २ आणि २, ८ आणि ४, किंवा १ आणि ६ हे अंक असल्यास अडथळे येतात. ८८, ११, ६६, ३३ असे अंक देखील तुमच्या कामात विघ्न आणू शकतात.
Sakal
शैक्षणिक प्रगतीसाठी: गुरु ग्रहाचा अंक ३ हा चांगला आहे.सर्व क्षेत्रात पुढे राहण्यासाठी: मोबाईल नंबरमध्ये अंक ५ चा समावेश करा. कौटुंबिक अडचणींसाठी (नात्यात सुधारणा): अंक ६ घेऊ शकता.
Sakal
अंक ज्योतिषानुसार ही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. विस्तृत माहिती आणि व्यक्तिगत मार्गदर्शन मिळवण्यासाठी तुम्ही अंकशास्त्र तज्ज्ञांची (Numerologist) मदत घेऊ शकता.
Sakal
Blue Sapphire Benefits
Sakal