Aarti Badade
१९ नोव्हेंबर रोजी मंगळ ग्रह ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करत आहे. मंगळाच्या या स्थितीचा राशीचक्र, करिअर आणि नातेसंबंधांवर थेट परिणाम होतो.
Mars Transit
Sakal
मेष राशीसाठी हा बदल नकारात्मक आहे. घाईघाईत मोठे निर्णय घेणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवणे टाळा. संयम ठेवा, अन्यथा नुकसान होऊ शकते.
Mars Transit
Sakal
कर्क राशीसाठी ही स्थिती अशुभ आहे. मानसिक त्रास आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मोठे आर्थिक निर्णय सध्या पुढे ढकला.
Mars Transit
Sakal
कन्या राशीच्या वैवाहिक आणि व्यावसायिक जीवनावर थेट परिणाम होईल. चिडचिडेपणा वाढेल; आर्थिक जोखीम किंवा मोठी गुंतवणूक टाळा.
Mars Transit
Sakal
धनु राशीला कामाच्या ठिकाणी दबाव जाणवेल. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. आरोग्याबाबतही हा काळ फारसा चांगला नाही.
Mars Transit
Sakal
या काळात गडबड-गोंधळ, संघर्ष आणि अचानक मूड स्विंग होण्याची शक्यता आहे. जबाबदाऱ्यांचे ओझे वाढू शकते.
Mars Transit
Sakal
मंगळाच्या प्रभावामुळे या चार राशीच्या लोकांनी जागरूक राहणे, संयम बाळगणे आणि विचारपूर्वक पाऊल उचलणे आवश्यक आहे.
Mars Transit
Sakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Mars Transit
Sakal
Shani Dev Vastu Tips
Sakal