Aarti Badade
वास्तुशास्त्रानुसार, नैऋत्य दिशा (दक्षिण-पश्चिम) ही शनिदेवांची प्रभावी दिशा मानली जाते. ही दिशा स्थैर्य, शक्ती, यश आणि आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक आहे.
Shani Dev Vastu Tips
Sakal
घराचे वातावरण वास्तुनुसार असेल तर शांतता, आनंद, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य मिळते. नैऋत्य दिशेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
Shani Dev Vastu Tips
Sakal
नैऋत्य कोपऱ्यात कचरा, तुटलेली भांडी, मोडकी फर्निचर किंवा निरुपयोगी वस्तू ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि शनिचा अशुभ प्रभाव होतो.
Shani Dev Vastu Tips
Sakal
या दिशेत पाण्याचे तत्व (उदा. पाण्याची टाकी, मत्स्यालय, टब) ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील स्थैर्य कमी होते आणि जीवनात अस्थिरता वाढते.
Shani Dev Vastu Tips
Sakal
नैऋत्य कोपऱ्यात आरसा (Mirror) ठेवणे टाळावे. यामुळे घरातील सदस्यांमध्ये अनावश्यक वाद होतात आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते.
Shani Dev Vastu Tips
Sakal
नैऋत्य दिशेसाठी निळा (Blue) किंवा काळा (Black) रंग अशुभ मानला जातो. या रंगांचा जास्त वापर केल्यास शनिदेव नाराज होतात.
Shani Dev Vastu Tips
Sakal
नैऋत्य दिशेसाठी याऐवजी हलके, मातीसारखे (Earthy) किंवा नैसर्गिक रंग वापरणे शुभ असते. हे रंग स्थिरता आणि सकारात्मकता टिकवून ठेवतात.
Shani Dev Vastu Tips
Sakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Shani Dev Vastu Tips
Sakal
Garuda Purana Secrets
Sakal