फुल्ल चार्जिंगवर ५०० किमी रेंज, Maruti e-Vitaraची किती असणार किंमत?

सूरज यादव

ई व्हिटारा लाँचिंग

मारुती सुझुकी भारतीय बाजारात त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही ई व्हिटारा लाँच करणार आहे. २०२५ च्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये ही कार सादर केली होती.

Maruti e-Vitara Details | Esakal

काय आहेत सुविधा

ई व्हिटारामध्ये मोठा टचस्क्रीन डिस्प्ले, ६ एअरबॅग, ३६० डिग्री कॅमेरा सिस्टिम, फ्रंट व्हेटिलेटेड सीट, पॅनोरॅमिक सनरूफ आणि १८ इंच अलॉय व्हील यांचा समावेश असेल.

Maruti e-Vitara Details | Esakal

५०० किमी रेंज

मारूती सुझीकी ई व्हिटारामध्ये 48.8kWh सेटअप आणि 61.1kWh असे दोन बॅटरी पॅक ऑप्शन असतील. एकदा चार्जिंग केल्यावर ५०० किमी पेक्षा जास्त अंतर धावेल असा दावा केला जात आहे.

Maruti e-Vitara Details | Esakal

६ रंगात उपलब्ध

मारुती सुझुकी ई व्हिटारा ६ रंगात उपलब्ध असेल. त्यात ऑप्युलेटं रेड, ब्लूइश ब्लॅक, आर्कटिक व्हाइट, ग्रँड्योर ग्रे, स्प्लेंडिड सिल्वर आणि नेक्सा ब्लू यांचा समावेश आहे.

Maruti e-Vitara Details | Esakal

ई व्हिटारा पाच व्हेरिअंटमध्ये

पाच व्हेरिअंटमध्ये ही कार मार्केटमध्ये येऊ शकते. यात दोन बॅटरी पॅकचा पर्याय असेल. सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा असे व्हेरिअंट असणार आहेत.

Maruti e-Vitara Details | Esakal

किंमत किती?

मारुती सुझीकीच्या सिग्मा व्हेरिअंटची किंमत १८ लाख रुपयांपर्यंत असू शकते. तर टॉप व्हेरिअंट अल्फाची किंमती २४ लाखापर्यंत असण्याची शक्यता आहे.

Maruti e-Vitara Details | Esakal

ई व्हिटारावर १० वर्षांची वॉरंटी

ई व्हिटारा फक्त भारतातच नाही तर युके, नेदरलँडमध्येही लाँच केली जाणार आहे. या इलेक्ट्रिक एसयुव्हीवर १० वर्षांची वॉरंटी असणार आहे.

Maruti e-Vitara Details | Esakal

तुळशीचे ३ रामबाण उपाय, श्वासाच्या विकारावर नैसर्गिक उपचार

Tulsi Remedies for Breathing Problems | Sakal
इथं क्लिक करा