सकाळ वृत्तसेवा
मारुती सुझुकीची पॉप्युलर एमपीव्ही एक्सएल ७ लवकरच लाँच केली जाऊ शकते. या कारचा एक फोटो समोर आला आहे.
Maruti XL6 Facelift
Esakal
कंपनीकडून एक्सएल ७ फेसलिफ्ट इंडोनेशियात होणाऱ्या ऑटो शोमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. एक्सएल६ आणि एक्सएल ७मध्ये सीट्सचा फरक आहे.
Maruti XL6 Facelift
Esakal
एक्सएल ६मध्ये कॅप्टन सीट्स आहेत तर एक्सएल ७मध्ये सेकंड रोमध्ये बेंच स्टाइल सीट्स असतील.
Maruti XL6 Facelift
Esakal
फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये शार्प फ्रंट एंड डिझाइन आहे. यात रिडिजाइन क्रोम ग्रिल असून अलॉय व्हिल्ससुद्धा असणार आहेत.
Maruti XL6 Facelift
Esakal
केबिन डिझाइनमध्ये फारसे बदल केलेले नाहीत. तर ३६० डिग्री कॅमेरा, हेडअप डिस्प्ले आणि इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिली जाऊ शकते.
Maruti XL6 Facelift
Esakal
एक्सएल ७च्या इंजिनमध्येही बदलाची शक्यता कमी असून जुनंच १.५ लीटर नॅचरली एस्पिरेटेड के१५सी फोर सिलिंडर पेट्रोल इंजिन असेल. तर ५ स्पीड मॅन्युअल
Maruti XL6 Facelift
Esakal
भारतात ही कार कधी लाँच होणार याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. सध्या ब्रेझा फेसलिफ्ट कार कंपनीकडून लाँच केली जाणार आहे.
Maruti XL6 Facelift
Esakal
International Plastic-Free Day
sakal