Anushka Tapshalkar
प्रेग्नन्सीदरम्यान शरीरयष्टी बदलत जाते, त्यामुळे कपडे सैल किंवा स्ट्रेचेबल असावेत. पोटावर कोणताही दाब पडू नये.
Comfortable Clothes Important
sakal
जर्सी, कॉटन ब्लेंड्स, लाईट वेल्वेट यासारखे फॅब्रिक्स शरीराला सहज बसतात आणि फोटोशूटमध्ये सहज पोझ देता येते.
Choose Right Fit
sakal
पेस्टल आणि न्यूट्रल कलर्स (पांढरा, गुलाबी, मिंट, लाईट ब्लू) फोटोमध्ये सॉफ्ट आणि एलीगंट लुक देतात. बोल्ड लुक हवा असल्यास रेड, गोल्ड, नेव्ही निवडा पण ओव्हरपॉवरिंग टाळा.
Decide Color Pallette
sakal
कॉटन, जॉर्जेट यांसारखे कपडे आरामदायी आणि कॅमेऱ्यासाठी उत्तम दिसतात. सिल्क आणि वेल्वेट फॉर्मल व ग्लॅमरस लुकसाठी योग्य.
Light and Soft Fabric
sakal
खूप जड फॅब्रिक किंवा कडक मटेरियल असलेले कपडे दीर्घकाळ शूटमध्ये अस्वस्थ करू शकतात.
Avoid Heavy and Hard Clothes
sakal
शॉल, स्टोल किंवा हलका बेल्ट लुकला डेप्थ देतात. बेल्टने बेबी बंपला सुंदर हाइलाइट करता येते.
Use Accesories Smarltly
sakal
फ्लोइंग केप, श्रग किंवा ड्रेप्स फोटोला ड्रीमी लुक देतात. लाइट लेयरिंग कॅमेऱ्यात खूप सुंदर दिसते.
Enhance Look With Some Layers
sakal
Yuvraj Singh Bold Photoshoot
sakal