Anushka Tapshalkar
टीम इंडियाचा 'सिक्सर किंग' युवराज सिंग सध्या क्रिकेट नाही तर एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आला असून भर समुद्राच्या मध्यभागी घेतलेले त्याचे बोल्ड फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
Yuvraj Singh Bold Photoshoot
sakal
एका आलिशान जहाजावर युवराजसोबत एक आकर्षक परदेशी मॉडेल दिसत असून त्यांच्यातल्या खास केमिस्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
Yuvraj Singh Bold Photoshoot
sakal
सगळ्यांनाच हा प्रश्न पडला आहे की, समुद्राच्या मधोमध, कॅज्युअल लूकमध्ये युवीसोबत पोज देणारी ही सुंदरी आहे तरी कोण?
Who is the Hot Model with Yuvraj Singh
sakal
युवराजसिंगसोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कॅनडाची प्रसिद्ध टेनिसपटू, मॉडेल आणि स्पोर्ट्स मीडिया पर्सनॅलिटी अनेलिया फ्रेझर आहे.
Yuvraj Singh With Model Annalia Fraser
sakal
अनेलिया आधी प्रोफेशनल टेनिस खेळायची आणि विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिचा सहभाग राहिला असल्यामुळे ती खेळाडू म्हणूनही ओळखली जाते.
Former Canadian Tennis Player
sakal
मात्र आपल्या करिअरला वळण देत तिने मॉडेलिंग, मीडिया अँकरिंग (Sports) सोबत अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे.
Shifted Career to Modelling and Media Hosting
sakal
इंस्टाग्रामवर 44k पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेली अनेलिया फ्रेझर तिच्या ग्लॅमरस, बिकिनी आणि स्टायलिश शूट्समुळे सतत चर्चेत राहते.
Social Media Star With 44k Followers
sakal
इंस्टाग्रामवर चर्चेचा विषय बनलेले युवराज-अनेलियाचे फोटोज प्रीमियम ब्रँड फिनो टकीलाच्या ऍड कॅम्पेनसाठी काढण्यात आले असून युवराज त्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
Brand Photoshoot for Ad Campaign of Fin Tequila
sakal