पुण्यात माऊली आणि तुकोबांच्या पालखीचे दर्शन कुठे घेता येणार?

Vinod Dengale

पालखी सोहळा

आषाढी वारीसाठी आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या गुरुवार 9 जुलैला पुण्यात दाखल होणार आहे.

Palkhi Sohala

|

eSakal

पुणे

9 जुलै रात्री आणि 10 जुलै या काळात या पालख्या पुण्यात मुक्कामी असतील. 10 जुलैला भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

Pune

|

eSakal

पालखी मुक्काम

माऊलींची पालखी नाना पेठेतील विठोबा मंदिरात तर तुकोबांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी येईल.

Palkhi Update 

|

eSakal

माऊलींची पालखी

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचे दर्शन घेण्यासाठी दर्शन रंग डावरे चौकातून सुरू होईल.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 

|

eSakal

पालखी दर्शन

माऊलींच्या पालखीचे दर्शन झाल्यानंतर भाविकांनी भक्ती शिल्प कमान शिवप्रताप चौकाकडून बाहेर पडायचे आहे.

Palkhi Darshan 

|

eSakal

तुकोबांची पालखी

संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुरुषांची रांग लखेरी मारुती मंदिराकडून तर महिलांची रांग अरुणा चौकातून सुरू होईल.

Sant Tukaram Maharaj Palkhi 

|

Photo: Pratik Shinde

मार्ग

अरुणा चौकातून तुकोबांच्या पालकीचे मुखदर्शन करून लखेरी मारुती मंदिराच्या दिशेने बाहेर पडण्याची सोय केली आहे.

Darshan Marg 

|

eSakal

पुण्यात माऊली-तुकोबांच्या पालख्यांचे आगमन कधी? कोणत्या मार्गाने जाणार पालख्या? जाणून घ्या

Wari 2026: When Will Sant Dnyaneshwar and Tukaram Palakhis Arrive in Pune?

|

eSakal

हेही वाचा