उद्या 30 मे धन योगाचा शुभ दिवस; 'या' 5 राशींचं नशीब फळफळणार!

Aarti Badade

३० मे रोजी धन योग

३० मे, शुक्रवार – ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी आणि पुनर्वसु नक्षत्राचा सुंदर संयोग. शुक्र ग्रह मीन राशीत – मालव्य राजयोग निर्माण होणार असून चंद्र कर्क राशीत – धन योग असणार आहे.

wealth yoga in astrology | sakal

राशी

या ५ राशींवर दुहेरी आर्थिक लाभ, यश आणि संधी प्राप्त होणार.

wealth yoga in astrology | Sakal

वृषभ राशी – दुहेरी नफा

धाडसी निर्णय आणि वक्तृत्वामुळे व्यवसायात प्रगती. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. लहान भावंडांकडून सहकार्य. कुटुंबात आनंदी होणार आहे.

wealth yoga in astrology | Sakal

कर्क राशी – प्रभावशाली यश

व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. बोलण्यात आत्मविश्वास. व्यवसायात नफा आणि संचित संपत्तीत वाढ. आरोग्य आणि वैवाहिक जीवन उत्तम.

wealth yoga in astrology | Sakal

कन्या राशी – उत्पन्नात झपाट्याने वाढ

व्यवसायात नवा लाभदायक बदल होणार आहे. प्रामाणिक परिश्रमाला योग्य फळ मिळणार असून जर सरकारी कर्मचारी असणाऱ्याना फायदा होणार आहे, नवा सन्मान व जबाबदाऱ्या वाढणार आहेत.

wealth yoga in astrology | Sakal

तूळ राशी – भाग्याचं संरक्षण

अचानक लाभ, संकटातून सुटका, प्रवासाचे फायदे. उच्च शिक्षणातील अडथळे दूर. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक नातेसंबंध मजबूत होणार आहेत.

wealth yoga in astrology | Sakal

मकर राशी – आर्थिक अडचणी दूर

कर्ज उपलब्ध, अडकलेली कामे मार्गी लागतील. न्यायालयीन बाबींमध्ये दिलासा. भागीदारी लाभदायक. जोडीदाराचा सहकार्य आणि प्रेम.

wealth yoga in astrology | Sakal

संपूर्ण सारांश

३० मे हा दिवस ५ राशींसाठी खूप शुभ आहे. आर्थिक लाभ, यश, कौटुंबिक सुख आणि प्रगती मिळेल.

wealth yoga in astrology | Sakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे.

wealth yoga in astrology | Sakal

पंतप्रधान होण्यासाठी हा मुख्यमंत्री रात्री महिलांचे कपडे घालायचा..

N. T. Rama Rao | Sakal
येथे क्लिक करा