मयुरी देशमुखची पुन्हा छोट्या पडद्यावर एन्ट्री

Anuradha Vipat

छोट्या पडद्यावर

अभिनेत्री मयुरी देशमुख लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

Mayuri Deshmukh

एन्ट्री

स्टार प्रवाहवरच्या मालिकेत मयुरी देशमुख एन्ट्री करणार आहे.

Mayuri Deshmukh

ट्विस्ट

मयुरी देशमुखच्या येण्याने मालिकेत कोणता नवा ट्विस्ट येतो हे पाहावं लागणार आहे.

Mayuri Deshmukh

उत्कंठावर्धक...

स्टार प्रवाहची मन धागा धागा जोडते नवा मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.

व्यक्तिरेखा

मालिकेत मयुरी देशमुखची एण्ट्री होणार असून सुखदा ही व्यक्तिरेखा मयुरी साकारणार आहे.

वळण

सुखदाच्या येण्याने आनंदी-सार्थकच्या आयुष्यातही नवं वळण येणार आहे.

मनोरंजन

मालिका आणि सिनेमाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. 

ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच मलायका गेली वेकेशनवर