ना गोवा ना काश्मीर…रशियन्सना आवडते भारतातील 'हे' ठिकाण!

Shubham Banubakode

रशियन पर्यटकांचे भारत प्रेम

रशियातूनही दरवर्षी हजारो पर्यटक भारतात येतात. यापैकी अनेक जण गोवा किंवा काश्मीरला न जाता, मैक्लोडगंजला भेट देतात.

Why Russian Tourists Prefer McLeod Ganj Over Goa and Kashmir | esakal

कुठं आहे मैक्लोडगंज?

हिमाचल प्रदेशातील धर्मशाला जवळ असलेले मैक्लोडगंज हे एक नयनरम्य पहाडी शहर आहे. तिब्बती संस्कृती आणि बौद्ध धर्मासाठी प्रसिद्ध, हे ठिकाण रशियन पर्यटकांसाठी मोठ आकर्षण आहे.

Why Russian Tourists Prefer McLeod Ganj Over Goa and Kashmir | esakal

रशियन संस्कृतीशी नाते जोडणारे कैफे

मैक्लोडगंजमधील अनेक कैफे आणि रेस्टॉरंट्स रशियन पर्यटकांना त्यांच्या संस्कृतीचा अनुभव देतात. येथील खास वातावरण आणि पदार्थ रशियन लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत.

Why Russian Tourists Prefer McLeod Ganj Over Goa and Kashmir | esakal

निसर्ग आणि शांततेचा संगम

चारही बाजूंनी हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले आणि शांत वातावरण असलेले मैक्लोडगंज रशियन पर्यटकांना तणावमुक्त आयुष्याचा आनंद देते.

Why Russian Tourists Prefer McLeod Ganj Over Goa and Kashmir | esakal

रंगतदार नाइटलाइफ

मैक्लोडगंजची नाइटलाइफ रशियन पर्यटकांना विशेष आकर्षित करते. येथे रात्रीचा आनंद लुटताना नवीन मित्र बनवणे सोपे आहे, ज्यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक संस्मरणीय होतो.

Why Russian Tourists Prefer McLeod Ganj Over Goa and Kashmir | esakal

ध्यान आणि योगाचे केंद्र

स्वत:च्या शोधात असलेले रशियन पर्यटक येथे ध्यान आणि योगासाठी येतात. मैक्लोडगंजमध्ये अनेक योग आणि ध्यान केंद्रे आहेत, जिथे मानसिक शांत मिळते.

Why Russian Tourists Prefer McLeod Ganj Over Goa and Kashmir | esakal

दलाई लामांचे निवासस्थान

तिब्बतचे धर्मगुरू दलाई लामा यांचे निवासस्थान मैक्लोडगंजमध्ये आहे. रशियामध्येही लोकप्रिय असलेल्या दलाई लामांशी नाते जोडण्यासाठी रशियन पर्यटक येथे आवर्जून येतात.

Why Russian Tourists Prefer McLeod Ganj Over Goa and Kashmir | esakal

रशियनय लोकांचे दुसरे घर

मैक्लोडगंजची शांतता, संस्कृती, आणि आतिथ्य यामुळे रशियन पर्यटक याला आपले दुसरे घर मानतात.

Why Russian Tourists Prefer McLeod Ganj Over Goa and Kashmir | esakal

अंतराळात शारीरिक संबंध ठेवणे शक्य आहे का?

Can Astronauts Have Physical Relationships in Space? | esakal
हेही वाचा -