अंतराळात शारीरिक संबंध ठेवणे शक्य आहे का?

Shubham Banubakode

अंतराळातील मानवी जीवन

अंतराळ यात्री महिनो महिने अंतराळात राहतात, जिथे त्यांच्या प्रत्येक गरजेची विशेष काळजी घेतली जाते. मात्र, शारीरिक संबंधांबाबतचे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.

Can Astronauts Have Physical Relationships in Space? | esakal

कोणताही अधिकृत पुरावा नाही

आतापर्यंत अंतराळात मानवांनी शारीरिक संबंध ठेवल्याचा कोणताही अधिकृत पुरावा किंवा रेकॉर्ड उपलब्ध नाही.

Can Astronauts Have Physical Relationships in Space? | esakal

प्राण्यांवरील प्रयोग

अंतराळातील शारीरिक संबंधांबाबतचे प्रयोग केवळ प्राण्यांपुरते मर्यादित आहेत. मानवांवर यासंदर्भात कोणतेही वैज्ञानिक संशोधन झालेले नाही.

Can Astronauts Have Physical Relationships in Space? | esakal

वैज्ञानिकांचे मत

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, अंतराळात शारीरिक संबंध ठेवणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे, परंतु ते सोपे नाही.

Can Astronauts Have Physical Relationships in Space? | esakal

गुरुत्वाकर्षणाचा अभाव

अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे शरीर हवेत तरंगते, ज्यामुळे दोन व्यक्तींना स्थिर राहणे किंवा एकमेकांजवळ येणे कठीण होते.

Can Astronauts Have Physical Relationships in Space? | esakal

हालचालींवर नियंत्रण नाही

पृथ्वीवर मानव आपल्या शरीराच्या वजनाने हालचाली नियंत्रित करतो, पण अंतराळात हा संतुलन राखणे आव्हानात्मक आहे.

Can Astronauts Have Physical Relationships in Space? | esakal

शारीरिक संपर्कातील अडचणी

अंतराळात अगदी हलकीशी हालचालही शरीराला वेगवेगळ्या दिशांना ढकलू शकते, ज्यामुळे शारीरिक संबंध ठेवणे कठीण होते.

Can Astronauts Have Physical Relationships in Space? | esakal

नासाची गुप्तता

नासा आणि इतर अंतराळ संस्था या विषयावर फारशी चर्चा करत नाहीत, कारण याबाबत ठोस पुरावे किंवा संशोधन उपलब्ध नाही.

Can Astronauts Have Physical Relationships in Space? | esakal

भविष्यातील संशोधन

भविष्यात अंतराळात मानव दीर्घकाळ राहण्याच्या योजनांमुळे या विषयावर अधिक संशोधन होण्याची शक्यता आहे.

Can Astronauts Have Physical Relationships in Space? | esakal

स्त्रियांमध्ये असते आठपट कामभावना? चाणक्यने सांगितले 4 गुण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chanakya explains four traits where women surpass men | esakal
हेही वाचा -