रुपर्ट मर्डोक यांचे 93 व्या वर्षी पाचव्यांदा लग्न; कोण आहे त्यांची पत्नी?

कार्तिक पुजारी

मर्डोक

मीडिया सम्राट रुपर्ट मर्डोक हे वयाच्या ९३ व्या वर्षी पाचव्यांदा बोहल्यावर चढले आहेत.

Rupert Murdoch

लग्न

त्यांनी ६३ वर्षीय एलेना झुकोवा यांच्याशी लग्न केले आहे. एलेना या निवृत्त मरिन बायोलॉजिस्ट आहेत.

Elena Zhukova

ओळख

मर्डोक यांची तिसरी पत्नी वेंडी डेंग यांच्या माध्यमातून एलेना यांची ओळख झाली होती

Rupert Murdoch

डेट

रिपोर्टनुसार, मर्डोक आणि एलेना गेल्या एक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते

Rupert Murdoch

निर्णय

रुपर्ट मर्डोक यांचं पहिलं लग्न १९५६ साली झालं होतं. ११ वर्षानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता

Rupert Murdoch

स्थलांतरित

इलेना या रशियामधून अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाल्या आहेत.

Rupert Murdoch

अब्जाधीश

इलेना यापूर्वी अब्जाधीश उर्जा गुंतवणुकदार अलेक्झांडर झुकोव यांच्याशी लग्नबंधनात होत्या.

Rupert Murdoch

कधी रस्त्यावर झोपत होते पंचायतमधील 'प्रल्हाद चा'