लक्षणांशिवाय हृदय कमकुवत करणारी ‘ही’ औषधे तुम्हाला माहिती आहेत का?

Aarti Badade

औषधे आणि हृदयावर होणारे परिणाम

आपण डोकेदुखी किंवा सर्दीसाठी सहजपणे औषधे घेतो, पण त्यातील काही घटक हृदयावर गंभीर परिणाम करू शकतात.

Medicines causing heart failure

|

Sakal

पेनकिलर्स (NSAID) आणि रक्तदाब

आयबुप्रोफेन आणि नेप्रोक्सेन यांसारखी वेदनाशामक औषधे वारंवार घेतल्यास रक्तदाब वाढून हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.

Medicines causing heart failure

|

Sakal

केमोथेरपी औषधांचा धोका

कॅन्सर उपचारात वापरली जाणारी डॉक्सोरुबिसिन आणि ट्रॅस्टुझुमॅब यांसारखी औषधे हृदयाचे स्नायू कमकुवत करू शकतात.

Medicines causing heart failure

|

Sakal

स्टिम्युलंट्समुळे हार्ट अटॅकची भीती

एडीएचडीवरील अॅम्फेटामाइन्ससारखी औषधे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवतात, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो.

Medicines causing heart failure

|

Sakal

मधुमेहाची जुनी औषधे (रोसिग्लिटाझोन)

रोसिग्लिटाझोन सारख्या जुन्या मधुमेहाच्या औषधांमुळे हृदय निकामी (Heart Failure) होण्याचा धोका वाढल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

Medicines causing heart failure

|

Sakal

सर्दीवरील औषधे (डिकंजेस्टंट)

स्यूडोएफेड्रीन सारखी सर्दी-खोकल्याची औषधे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे हृदयाच्या ठोक्यांत बिघाड होऊ शकतो.

Medicines causing heart failure

|

Sakal

खबरदारी आणि तज्ज्ञांचा सल्ला

कोणतेही औषध घेण्यापूर्वी त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचे अतिसेवन टाळा.

Medicines causing heart failure

|

Sakal

30-40 वयोगटात वाढतोय 'कोलन कॅन्सर'चा धोका; 'हे' संकेत दुर्लक्ष करू नका!

Colon Cancer symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा