Varsha Balhe
उत्तर प्रदेशातील मेरठ शहराला भारताची ‘क्रिकेट बॅट राजधानी’ म्हटलं जातं.
Why Meerut Is Called Cricket Bat Capital
esakal
सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसह अनेक दिग्गज खेळाडूंनी मेरठमध्ये बनलेल्या बॅट्स वापरल्या आहेत.
Why Meerut Is Called Cricket Bat Capital
esakal
मेरठमध्ये SS, SG आणि BDM सारखे प्रसिद्ध क्रिकेट ब्रँड्स तयार होतात.
Why Meerut Is Called Cricket Bat Capital
esakal
येथील कारागीर खेळाडूंच्या गरजेनुसार खास बॅट्स तयार करतात.
Why Meerut Is Called Cricket Bat Capital
esakal
मेरठमधून क्रिकेट बॅट्स आणि स्पोर्ट्स इक्विपमेंट जगभर निर्यात केले जाते .
Why Meerut Is Called Cricket Bat Capital
esakal
अनेक मोठे आंतरराष्ट्रीय ब्रँड्सही मेरठमध्येच बॅट्स तयार करून घेतात.
Why Meerut Is Called Cricket Bat Capital
esakal
क्रिकेटप्रेमींसाठी मेरठ हे केवळ शहर नाही, तर क्रिकेटची एक वेगळीच दुनिया मानली जाते.
Why Meerut Is Called Cricket Bat Capital
esakal
Karnataka Big Leap Coconut Production
Sakal