मेघा धाडेची राहूल गांधींविरोधात संतप्त पोस्ट

Anuradha Vipat

मेघा धाडे

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे

Megha Dhade

टीका

आता मेघा धाडेच्या पोस्टने गळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मेघाने काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर टीका केली आहे

Megha Dhade

पाठिंबा देणाऱ्यांची लाज

राहुल गांधींचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत मेघाने लिहिलं आहे, “राहुल गांधींना पाठिंबा देणाऱ्यांची लाज वाटते.

Megha Dhade

पोस्ट चर्चेत

राहुल गांधी मी तुमचा तिरस्कार करते. माझा देश सोडा आणि नरकात जा.” मेघाची ही संतप्त पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

Megha Dhade

अपमान

मेघाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे

Megha Dhade

व्हायरल

सध्या राहुल गांधींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे

Megha Dhade

पृथ्वीक प्रतापला मिळाली मोठी संधी