४१० फूट उंच टेकडीवर ५०० वर्षांपूर्वी बनली होती भयंकर Water Harvesting System! जोधपूरच्या 'या' किल्ल्याचे रहस्य माहितेय का?

Vinayan

जोधपूरचा हा भव्य किल्ला माहितेय का?

४१० फूट उंच टेकडीवर वसलेला आणि देशातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या या वास्तूचे रहस्य थक्क करणारे आहे.

Jodhpur

|

Sakal

१४५९ मधील ऐतिहासिक बांधकामाची सुरुवात

हा किल्ला १४५९ मध्ये राव जोधा यांनी जोधपूरमध्ये बांधला होता. त्यांच्याच नावावरून या शहराचे आणि किल्ल्याचे नाव पडले आहे.

Jodhpur

|

Sakal

४१० फूट उंच टेकडीचे शिखर

जमिनीपासून तब्बल ४१० फूट उंचावर असलेल्या या किल्ल्याची भिंत आणि रचना इतकी मजबूत आहे की शत्रूसाठी तो नेहमीच अजिंक्य राहिला.

Jodhpur

|

Sakal

शतकानुशतके कार्यरत असलेली यंत्रणा

त्या काळात वाळवंटी भागात वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी एक अत्याधुनिक Water Harvesting System बनवली गेली होती, जी आजही उत्तम प्रकारे कार्यरत आहे.

Jodhpur

|

Sakal

प्राचीन तलाव आणि बावडी

या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये अनेक प्राचीन तलाव आणि पाणी साठवण्याची भव्य क्षेत्रे आहेत, जी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत.

Jodhpur

|

Sakal

राजेशाही वास्तू आणि कलाकुसर

या किल्ल्याचे महाल, सुंदर खिडक्या, जाळ्या आणि आतील शीश महल येथील राजपुताना संस्कृतीची साक्ष देतात.

Jodhpur

|

Sakal

जगातील सर्वोत्तम किल्ले

आज हा किल्ला राजस्थानमधील सर्वात महत्त्वाचे आणि जगप्रसिद्ध पर्यटन केंद्र बनला आहे, जिथे देश-विदेशातून पर्यटक भेट देण्यासाठी येतात.

Jodhpur

|

Sakal

अभियांत्रिकीचा अद्भूत नमुना

प्राचीन अभियांत्रिकी, जलव्यवस्थापन आणि शौर्याचा हा अनोखा संगम पाहणे हा एक अंगावर रोमांच आणणारा अनुभव आहे.

Jodhpur

|

Sakal

दिवाळीत फराळ खाण्याची योग्य वेळ कोणती? तब्येत बिघडण्यापूर्वी जाणून घ्या आयुर्वेद काय सांगतो!

Diwali

|

Sakal

क्लिक करा.