सतत गोष्टी विसरता? स्मरणशक्ती वाढविण्यासाठी खा 'हे' पदार्थ

Yashwant Kshirsagar

विसराळूपणा

तुम्हालाही गोष्टी विसरायला लागतात आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यास त्रास होतो का?

Memory Booster Food | esakal

पदार्थ

आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे खाल्ल्याने तुमचे लक्ष केंद्रित होते आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते.

Memory Booster Food | esakal

गोष्टी

पदार्थांशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मदत करू शकतात.

Memory Booster Food | esakal

ओमेगा

ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने खूप मदत होते.

Memory Booster Food | esakal

चिया सीड्स

चिया सीड्स, ब्लॅक सीड्स, अक्रोड आणि फॅटी मासे ओमेगा ३ फॅटी अॅसिडने समृद्ध असतात.

Memory Booster Food | esakal

मेंदुच्या पेशी

हे तुमच्या मेंदूच्या पेशींना पोषण देतात आणि स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित सुधारतात.

Memory Booster Food | esakal

अँटीऑक्सिडंट्स

ग्रीन टी, डार्क चॉकलेट आणि कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Memory Booster Food | esakal

हळद

हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे संयुग आढळते जे स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करते आणि अल्झायमरचा धोका कमी करते. कर्क्यूमिन नवीन मेंदूच्या पेशी वाढविण्यास मदत करते.

Memory Booster Food | esakal

सूचना

वरील लेख इंटरनेटवरी सामान्य माहितीवर आधारीत आहे, कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Memory Booster Food | esakal

महाराष्ट्रात एसटी सेवेला कधी आणि कशासाठी सुरवात झाली?

ST service | sakal
येथे क्लिक करा