Saisimran Ghashi
आचार्य चाणक्य म्हणतात की स्वार्थी आणि लोभी महिलांपासून पुरुषांनी दूर राहावे, कारण त्या फक्त स्वतःच्या फायद्यासाठी संबंध जोडतात.
esakal
अशा महिला त्यांचा स्वार्थ साध्य झाल्यावर पुरुषांपासून दूर जातात, असे चाणक्य सांगतात.
esakal
चांगले संस्कार नसलेल्या महिलांशी संबंध टाळावेत, असा चाणक्यांचा सल्ला आहे.
अनेक पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या महिला एकाशी प्रामाणिक नसतात, त्यांच्यापासून दूर राहावे.
चाणक्य म्हणतात की जर अशा वाईट गुणांची महिला असेल तर तिच्या घरी जेवण करणे पाप आहे
esakal
शिक्षणाने नाही, तर विचाराने अज्ञानी महिलांशी संबंध ठेवणे आयुष्यभर त्रास देऊ शकते.
esakal
अशा महिलांसोबत राहणे स्वतःच्या जीवनासाठी हानिकारक आहे, असे चाणक्यांचे मत आहे.
esakal
पुरुषांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी अशा महिलांपासून नेहमी अंतर राखावे, असा चाणक्यांचा उपदेश आहे.
esakal
esakal