Mansi Khambe
भारतीय संस्कृतीत जावयाला अत्यंत आदराचे स्थान दिले जाते, त्यामुळे सासरच्या मंडळींकडून जावयाला विविध वस्तू भेट म्हणून दिल्या जातात.
Men Should Never accept gifts from In-laws
ESakal
मात्र वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये वस्तूंची देवाणघेवाण आणि भेटवस्तू स्वीकारण्याबाबत अनेक महत्त्वपूर्ण नियम सांगण्यात आले आहेत.
Men Should Never accept gifts from In-laws
ESakal
ज्योतिषशास्त्रानुसार लग्नानंतर पुरुषांनी सासरच्या लोकांकडून काही विशेष वस्तू घेतल्यास हानी पोहोचण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. ज्यामध्ये घरात दारिद्र्य, तणाव आणि आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते.
Men Should Never accept gifts from In-laws
ESakal
वास्तुशास्त्रात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा संबंध राहू ग्रहाशी मानला जातो. त्यामुळे, जर पुरुषाला सासरच्या मंडळींकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळाल्या, तर राहू दोष वाढू शकतो. यामुळे खर्चात अचानक वाढ होऊ शकतो.
Men Should Never accept gifts from In-laws
ESakal
काळा रंग शनिदेवाशी संबंधित आहे. त्यामुळे सासरच्या मंडळींकडून काळे कपडे किंवा वस्तू भेट म्हणून मिळाल्यास जीवनातील संघर्ष वाढू शकतो. यामुळे कामात व्यत्यय आणि मानसिक ताण येण्याची शक्यता असते.
Men Should Never accept gifts from In-laws
ESakal
झाडू माता लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. मात्र सासरच्या घरातून स्वतःच्या घरी झाडू आणणे किंवा सासरच्या लोकांनी दिलेला झाडू स्वीकारणे वास्तूशास्त्रामध्ये अशुभ मानले जाते. यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते.
Men Should Never accept gifts from In-laws
ESakal
वास्तुशास्त्रानुसार महिलांनी माहेरून चाकू, कात्री किंवा कोणतीही धारदार वस्तू आणू नये. यामुळे नात्यांमध्ये तणाव आणि कटुता वाढू शकते.
Men Should Never accept gifts from In-laws
ESakal
याशिवाय, सासरच्या घरातून जड लोखंडी वस्तू स्वीकारणे देखील अशुभ मानले जाते, कारण त्यामुळे अपघात किंवा अडचणींचा धोका वाढू शकतो.
Men Should Never accept gifts from In-laws
ESakal
सासरच्या लोकांकडून बंद पडलेले किंवा जुने घड्याळ घेणे प्रगती थांबवणारे ठरते. घड्याळ हा वेळेचा कारक असल्याने ते नेहमी स्वखर्चानेच खरेदी करावे, असे मानले जाते.
Men Should Never accept gifts from In-laws
ESakal
वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारीत देण्यात आली आहे. 'सकाळ' अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.
Men Should Never accept gifts from In-laws
ESakal
Ajinkya Rahane Love Story
esakal