बहिणीच्या मैत्रिणीसोबत 7 वर्षे डेटिंग; अजिंक्य-राधिकाची हटके Love Story

Varsha Balhe

बचपन का प्यार

अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर हे मुंबईतील मुलुंडमध्ये एकाच परिसरात लहानाचे मोठे झाले. लहानपणापासूनच त्यांची ओळख होती.

Ajinkya Rahane Love Story

|

esakal

बहिणीच्या मैत्रिणीवर जडलं प्रेम

राधिका ही अजिंक्यच्या बहिणीची मैत्रीण होती. मैत्रीतून दोघांची जवळीक वाढली आणि त्याच मैत्रीचं पुढे प्रेमात रूपांतर झालं.

Ajinkya Rahane Love Story

|

esakal

7 वर्षे रिलेशनशिप

अजिंक्य आणि राधिका यांनी जवळपास 7 वर्षे एकमेकांना डेट केलं. त्यानंतर दोघांनी कुटुंबाच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Ajinkya Rahane Love Story

|

esakal

अरेंज्ड कम लव्ह मॅरेज

दोन्ही कुटुंबांची आधीपासूनच चांगली ओळख होती. त्यामुळे त्यांच्या प्रेमाला सहज संमती मिळाली आणि त्यांचं अरेंज्ड कम लव्ह मॅरेज झालं.

Ajinkya Rahane Love Story

|

esakal

लग्नात झालेली मोठी मिस्टेक

26 सप्टेंबर 2014 रोजी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न झालं. मात्र, लग्नात अजिंक्यने राधिकाला मंगळसूत्र घालायला विसरल्याची आठवण आजही चर्चेत असते.

Ajinkya Rahane Love Story

|

esakal

कठीण काळात खंबीर साथ

अजिंक्यचा फॉर्म खराब असो किंवा तो संघाबाहेर असो, राधिका प्रत्येक कठीण प्रसंगी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.

Ajinkya Rahane Love Story

|

esakal

Ajinkya Rahane Love Storyयशामागची ताकद

अनेक मुलाखतींमध्ये अजिंक्यने कबूल केलं आहे की, त्याच्या यशामागे आणि मानसिक संतुलन राखण्यात राधिकाचा मोठा वाटा आहे.

Ajinkya Rahane Love Story

|

esakal

आदर्श प्रेमकहाणी

बालमैत्री, 7 वर्षांचं प्रेम आणि कुटुंबाच्या आशीर्वादाने झालेलं लग्न... अजिंक्य आणि राधिकाची लव्ह स्टोरी आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Ajinkya Rahane Love Story

|

esakal

ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Time to Drink Black Coffee

|

esakal

येथे क्लिक करा