स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

पुजा बोनकिले

अनेक लोक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सकाळी बदाम खातात.

Sharp Memory | Sakal

पण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फक्त तेवढे करून चालणार नाही.

Sharp Memory | Sakal

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पुढील उपाय करू शकता.

Sharp Memory | Sakal

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नियमितपणे योगा करावा.

Yoga | Sakal

तुम्ही स्विमिंग, सायकलिंग, रनिंग केल्याने स्मरणशक्ती वाढवता येते.

Running | Sakal

ध्यान केल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत राहते. यामुळे स्मरणशक्ती वाढते.

Meditation | Sakal

मेंदुची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नियमितपणे चालायला जावे.

Walking | Sakal

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात माशांचा देखील समावेश करावा.

Fish | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी पदार्थ

Fruits | Sakal