पुजा बोनकिले
दरवर्षी १० ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा केला जातो.
कामाच्या ठिकाणी ताण कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
तुम्हाला ऑफसमध्ये मानसिक आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही योगासनांचा सरावा केला पाहिजे.
कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य जपण्यासाठी एकमेकांना आधार द्यावा.
कामाच्या ठिकाणी ताण कमा ठेवावा.
जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी ताण जास्त वाटत असेल तर सहकाऱ्यांशी बोलावे.
तुम्हाला ऑफिसमध्ये तणाव कमी हवा असेल तर पुरेशी झोप घ्यावी.
ताण कमी करण्यासाठी आरोग्यदायी आहार घ्यावा.