बुधाची सरळ चाल ठरणार लाभदायक! ‘या’ 3 राशींसाठी यशाचे दरवाजे उघडणार

Aarti Badade

बुध ग्रहाचे 'मार्गी' होणे

२१ मार्च २०२६ रोजी बुध ग्रह कुंभ राशीत 'मार्गी' (सरळ चाल) होणार असून त्याचा सकारात्मक प्रभाव जून महिन्यापर्यंत राहील.

Astrology Predictions

|

Sakal

वाणी आणि संवादात स्पष्टता

बुध मार्गी झाल्यामुळे लोकांच्या संवाद कौशल्यात सुधारणा होईल, विचारांमधील गोंधळ दूर होऊन निर्णयक्षमता वाढेल.

Astrology Predictions

|

Sakal

व्यापार आणि नेटवर्किंगमध्ये तेजी

व्यापार, तर्कशास्त्र आणि तांत्रिक क्षेत्रातील रखडलेली कामे आता वेग घेतील आणि तांत्रिक बिघाड किंवा नेटवर्किंगच्या समस्या कमी होतील.

Astrology Predictions

|

Sakal

धनु राशी : सन्मान आणि प्रतिष्ठा

धनु राशीच्या व्यक्तींना केवळ संवाद कौशल्याच्या जोरावर प्रोजेक्ट्समध्ये अचानक धनलाभ होईल आणि समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढेल.

Astrology Predictions

|

Sakal

मकर राशी : गुंतागुंतीच्या कामांत सुधारणा

मकर राशीच्या जातकांची रखडलेली कामे मार्गी लागतील आणि व्यवसायात पूर्वीपेक्षा अधिक चांगली तेजी पाहायला मिळेल.

Astrology Predictions

|

Sakal

वृश्चिक राशी : करिअरमध्ये मोठी झेप

वृश्चिक राशीच्या जातकांना ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल आणि त्यांच्या कल्पक विचारांमुळे एक वेगळी ओळख निर्माण होईल.

Astrology Predictions

|

Sakal

सकारात्मक ऊर्जेचा संचार

बुध मार्गी होताच सर्व राशींच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येईल, ज्यामुळे गैरसमज दूर होऊन रखडलेले व्यवहार पूर्ण होतील.

Astrology Predictions

|

Sakal

हजारो वर्षांचा इतिहास सांगणारी महाराष्ट्रातील ‘ही’ 5 ऐतिहासिक स्थळं नक्की पाहा!

Historical Places in Maharashtra

|

sakal

येथे क्लिक करा