बुध लवकरच आपला मार्ग बदलेल, 'या' राशींनी राहावे सावध

पुजा बोनकिले

बुध ग्रह

वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, व्यवसाय, संवाद आणि बौद्धिक क्षमतेचा कारक मानले जाते. बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते.

प्रभावशाली

ज्योतिषाच्या मते 15 सप्टेंबर रोजी बुध ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत संक्रमण करेल. विशेष म्हणजे बुध स्वतः कन्या राशीचा स्वामी आहे, म्हणून हे संक्रमण आणखी प्रभावशाली मानले जाते.

राशी कोणत्या?

बुध ग्रहणाचे संक्रमण पुढील काही राशींच्या जीवनात अडचणी निर्माण करणार आहे. या राशी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

मेष

पैशासंबघित समस्या. वादविवादापासून दूर राहा.

कर्क

या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल.पैशाची कमतरता जाणवले.

मीन

या राशीच्या लोकांचे बजेट बिघडेल. कर्ज वाढू शकते. व्यवसायात अडचणी वाढू शकतात.

दसऱ्यानंतर शनि नक्षत्र बदलेल, 'या' राशी होणार मालामाल

Shani Gochar 2025,

|

Sakal

आणखी वाचा