आलिया भट्टचा डिझाईन केलेला ब्लाऊज आहे खूपच खास

Monika Lonkar –Kumbhar

मेट गाला २०२४

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने नुकतीच मेट गालाच्या कार्यक्रमाला अनोख्या अंदाजात हजेरी लावली होती.

फ्लोरल साडी

आलियाची ही पेस्टल हिरव्या रंगाची फ्लोरल साडी सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझाईन केली होती.

बो डिझाईन

आलियाच्या लूकची जितकी चर्चा झाली तितकी तिच्या ब्लाऊजची देखील झाली. तिने परिधान केलेल्या ब्लाऊला बॅकसाईडला बो ची सुंदर डिझाईन करण्यात आली होती.

आलियाच्या या सुंदर ब्लाऊजच्या एका साईडला नेटची स्लीव्हज होती.

तर दुसरी बाजू ही स्लीव्हलेस ठेवण्यात आली होती. या बाजूला साडीचा लांब पल्लू जोडण्यात आला होता.

स्विटहार्ट नेक

स्विटहार्ट नेकची डिझाईन असलेला आलियासारखा ब्लाऊज तुम्ही देखील शिवून घेऊ शकता.

फ्लोरल साडीसोबतच आलियाच मिनिमल मेकअप आणि साडीला साजेशी ज्वेलरी तिच्यावर खुपच खुलून दिसत होती.

कोथिंबीरमध्ये लपलाय आरोग्याचा खजिना

benefits of Coriander leaves | esakal