Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका या देशात सुरुवात होणार आहे.
Michael Vaughan Picks His T20 World Cup 2026 Semifinalists
Sakal
हे टी२० वर्ल्ड कपचे १० वे पर्व असून ८ मार्च रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडेल, त्याआधी ४ आणि ५ मार्च रोजी उपांत्य फेरीचे सामने खेळले जातील.
Team India
Sakal
गतविजेत्या भारतीय संघाला या स्पर्धेता प्रबळ दावेदार समजले जात आहे. जवळपास गेल्या दीड वर्षांपासून भारताने टी२० मालिका पराभूत झालेली नाही.
Team India
Sakal
दरम्यान टी२० वर्ल्ड कपपूर्वी अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी विविध मतं मांडली आहेत.
India - South Africa
Sakal
इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी सोशल मीडिया पोस्ट करत कोणते चार संघ उपांत्य फेरीत पोहचतील याबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
Michael Vaughan Picks His T20 World Cup 2026 Semifinalists
Sakal
वॉन यांनी म्हटलंय की 'माझ्या मते भारत, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीत असतील.'
Michael Vaughan Picks His T20 World Cup 2026 Semifinalists
Sakal
यंदाच्या टी२० वर्ल्ड कपमध्ये २० संघ सहभागी होणार आहेत.
Team India
Sakal
USA Players Enjoying Golgappas on Mumbai Streets
Sakal