Pranali Kodre
भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा खेळवली जाणार आहे.
USA Players Enjoying Golgappas on Mumbai Streets
Sakal
या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे हे संघ भारत आणि श्रीलंकेत दाखल झाले आहेत.
USA Players Enjoying Golgappas on Mumbai Streets
Sakal
अमेरिकेचा संघही मुंबईत दाखल झाला असून २ फेब्रुवारी रोजी भारत अ संघाविरुद्ध नवी मुंबईमध्ये सराव सामनाही खेळला.
USA Players Enjoying Golgappas on Mumbai Streets
Sakal
यादरम्यान मुंबईच्या पाणीपुरीचा आस्वादही अमेरिकेच्या संघातील खेळाडूंनी घेतला. याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
USA Players Enjoying Golgappas on Mumbai Streets
Sakal
या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की अमेरिकेच्या क्रिकेटपटू मुंबईतील रस्त्याच्या बाजूला असलेल्या गाडीवरील पाणीपुरीचा आस्वाद घेत आहेत.
यामध्ये अमेरिकेचा फलंदाज ऍरॉन जॉन्ससह अमेरिका संघात असलेले अनेक दक्षिण आशियाई वंशाचे खेळाडू दिसत आहेत.
USA Players Enjoying Golgappas on Mumbai Streets
Sakal
या स्पर्धेसाठी अमेरिकेचा समावेश साखळी फेरीसाठी भारत, पाकिस्ता, नामिबिया आणि नेदरलँड्ससह अ ग्रुपमध्ये आहे.
USA Players Enjoying Golgappas on Mumbai Streets
Sakal
Rohit Sharma
Sakal