दूध आणि तूप आरोग्यासाठी संजीवनी; योग्य वेळ आणि पद्धत माहिती आहे का?

Apurva Kulkarni

दूध आणि तूप

शरीरासाठी दूध आणि तूप हे दोन्ही फायदेशीर मानले जातात. तुपामुळे पचनशक्ती सुधारते.

Milk and Ghee

|

esakal

कॅल्शियम

तर दुधामध्ये कॅल्शियम असल्यानं ते शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतो.

Milk and Ghee

|

esakal

फायदे

तुम्ही जर रात्री कोमट दुधात एक चमचा तूप मिसळून प्यायलात तर तुमच्या शरीराला काय फायदा होईल जाणून घेऊया.

Milk and Ghee

|

esakal

शरीराला ऊर्जा मिळते

जर तुम्ही रोज दुध आणि तूप पिलं तर तुमच्या शरीराला ऊर्जा मिळून तुमचा अशक्तपणा कमी होतो.

Milk and Ghee

|

esakal

रात्री चांगली झोप लागते

जर तुम्ही दूध आणि तूप प्यायलात तर तुमचं शरीर रिलॅक्स होतं. त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होते.

Milk and Ghee

|

esakal

हाडं मजबूत होतात

जर तुम्ही रोज रात्री दूध आणि तूप पिलात तर तुमची हाडं बळकट होतात.

Milk and Ghee

|

esakal

कसं प्यायचं?

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात एक चमचा तूप टाकायचं. ते वेवस्थित मिक्स गरम कोमट असताना पिऊन टाकायचं.

Milk and Ghee

|

esakal

उन्हाळ्यातील किंग रेसिपी! रसाळ आंब्याचा आमरस बनवण्याची परफेक्ट पद्धत

Aamras Recipe

|

Sakal

हे ही पहा...