ऊसाच्या रसानं शुगर वाढते का? मधुमेहींनी प्यावा का?

सकाळ डिजिटल टीम

थंड पेय

उन्हाळा सुरू झाला की लोक थंड पेय पिण्याकडे वळतात. यातही ऊसाच्या रसाला जास्त पसंती असते.

Sugar Cane Juice

|

Esakal

साखर वाढते का?

ऊसाचा रस प्यायल्यानं साखर वाढते का असा प्रश्नही अनेकांना पडतो.

Sugar Cane Juice

|

Esakal

मधुमेह

रक्तात साखरेचं प्रमाण कशामुळे वाढतं आणि कशामुळे नियंत्रणात राहतं हे मधुमेहींसाठी महत्त्वाचं असतं.

Sugar Cane Juice

|

Esakal

सुक्रोज

ऊसाच्या रसात नैसर्गिक साखर म्हणजे सुक्रोजचे प्रमाण जास्त असते.

Sugar Cane Juice

|

Esakal

साखर

ऊसाच्या रसाचं सेवन जास्त प्रमाणात केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

Sugar Cane Juice

|

Esakal

ऊसाचा रस

मधुमेह असलेल्या रुग्णांनी ऊसाचा रसा प्यावा का असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.

Sugar Cane Juice

|

Esakal

घटक

ऊसाच्या रसात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशिअम, लोह आणि अँटिऑक्सिडिंट हे घटकसुद्धा असतात.

Sugar Cane Juice

|

Esakal

कुणी प्यावा?

पचन आणि उर्जेसाठी निरोगी व्यक्ती ऊसाच्या रसाचं सेवन करू शकतात.

Sugar Cane Juice

|

Esakal

कॅलरी जास्त

ऊसाच्या रसात कॅलरीचं प्रमाण जास्त असतं. यामुळे वजन वाढीचाही धोका असतो.

Sugar Cane Juice

|

Esakal

लेट नाइट स्नॅकिंगचे शरीरावर कोणते परिणाम होतात

Late Night Snacking Side Effects on Body

|

sakal

इथं क्लिक करा