सावधान! चेहऱ्यावर दूध लावणे सर्वांसाठी योग्य नाही

Aarti Badade

दूध लावणे सर्वांसाठी योग्य नाही!

काही लोकांनी चेहऱ्यावर दूध वापरू नये, नाहीतर त्वचेच्या समस्या वाढू शकतात.

Milk on Face

|

Sakal

ज्यांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी आहे

चेहऱ्यावर दूध लावल्याने लालसरपणा, खाज, पुरळ येऊ शकतात. अॅलर्जिक व्यक्तींनी दूध टाळावे.

Milk on Face

|

Sakal

तेलकट त्वचा असलेले लोक

दुधातील फॅटी ऍसिडमुळे तेलाचे उत्पादन वाढते.

Milk on Face

|

Sakal

समस्या

बॅक्टेरिया वाढतात व मुरुमांची समस्या वाढू शकते.

Milk on Face

|

Sakal

ज्यांना मुरुमांचा त्रास आहे

दुधातील केसीन आणि व्हे प्रोटीन त्वचेची छिद्रे बंद करतात. त्यामुळे मुरुम आणखी वाढू शकतात.

Milk on Face

|

Sakal

दुधाचे फायदे कोणासाठी आहेत?

कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी दूध नैसर्गिक मॉइश्चरायझर.,लॅक्टिक ऍसिड मृत पेशी काढते. त्वचा उजळ आणि मृदू होते.

Milk on Face

|

Sakal

निष्कर्ष

दूध कोरड्या त्वचेसाठी वरदान, पण तेलकट व अॅलर्जिक त्वचेसाठी टाळावे!

Milk on Face

|

Sakal

साखर नियंत्रणापासून वजन कमी करण्यापर्यंत धनिया खाण्याचे फायदे!

coriander powder benefits

|

Sakal

येथे क्लिक करा