दुधाचा चहा प्यायल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात? पिण्याआधी जाणून घ्या

Yashwant Kshirsagar

भारतात चहाचे प्रेम

भारतात चहा फक्त पेय नाही, तर संस्कृती आहे.पण दुधाचा चहा फायदेशीर आहे का? या बद्दल जाणून घेऊया

Milk Tea Health Risks

|

esakal

आयुर्वेदिक तज्ञांचा इशारा

तज्ज्ञांच्या मते दुधाचा चहा पिणे म्हणजे आरोग्याला विष पिण्यासारखे आहे. दोन्ही घटक एकत्र येतात तेव्हा नुकसान होते.

Milk Tea Health Risks

|

esakal

अभिक्रिया

चहातील फ्लेव्होनॉइड्स आणि दुधातील केसीन एकत्र येतात. या रासायनिक अभिक्रियेमुळे अँटीऑक्सिडंट्सचे फायदे नष्ट होतात.

Milk Tea Health Risks

|

esakal

यकृत आणि मूत्रपिंडांना हानी

दुधाचा चहा नियमित पिल्याने यकृताला नुकसान, रक्त आम्लधर्मी होणे, पित्ताची पातळी वाढणे आणि मूत्रपिंडांना हानी पोहोचू शकते.

Milk Tea Health Risks

|

esakal

डोकेदुखी व मायग्रेन

दुधाच्या चहामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. काहींना मूळव्याधीशीही संबंध दिसतो.

Milk Tea Health Risks

|

esakal

पचनाच्या समस्या

वारंवार सेवन केल्याने पोट फुगणे, जडपणा आणि अपचन होऊ शकते. लॅक्टोज असहिष्णुता असलेल्यांना अधिक त्रास होतो.

Milk Tea Health Risks

|

esakal

आम्लपित्त वाढते

जास्त फॅटचे दूध किंवा जास्त वेळ उकळलेले दूध वापरल्याने आम्लपित्त वाढते आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात.

Milk Tea Health Risks

|

esakal

निर्जलीकरणाचा धोका

कॅफिनमुळे शरीरातील पाणी कमी होते. यामुळे बद्धकोष्ठता, पोटात जळजळ आणि इतर समस्या निर्माण होतात. सकाळी रिकाम्या पोटी टाळा.

Milk Tea Health Risks

|

esakal

मळमळ आणि भूक मंदावणे

खूप कडक किंवा जास्त दूध असलेला चहा पिल्याने मळमळ, उलट्या आणि भूक न लागणे असे त्रास होऊ शकतात.

Milk Tea Health Risks

|

esakal

चांगला पर्याय: ब्लॅक टी

चहा प्यायचा असेल तर दूध न घालता ब्लॅक टी निवडा. आरोग्य तज्ञही दुधाचा चहा टाळण्याचा सल्ला देतात.

Milk Tea Health Risks

|

esakal

रडताना डोळ्यांत पाणी का येते? वैज्ञानिक कारण जाणून वाटेल आश्चर्य

Why Tears Come When We Cry

|

esakal

येथे क्लिक करा