रडताना डोळ्यांत पाणी का येते? वैज्ञानिक कारण जाणून वाटेल आश्चर्य

Yashwant Kshirsagar

अश्रू

आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू निर्माण करणाऱ्या ग्रंथी असतात, ज्या सतत थोड्या प्रमाणात द्रव तयार करत असतात.

Why Tears Come When We Cry

|

esakal

ग्रंथी

जेव्हा आपण रडतो, तेव्हा या ग्रंथींची क्रियाशीलता वाढते.

Why Tears Come When We Cry

|

esakal

संदेश

भावनांच्या प्रतिसादात मेंदूकडून डोळ्यांपर्यंत संदेश पोहोचवले जातात.

Why Tears Come When We Cry

|

esakal

अश्रूंची निर्मिती

यामुळे मोठ्या प्रमाणात अश्रूंची निर्मिती होते.

Why Tears Come When We Cry

|

esakal

प्राणी

बहुतेक प्राण्यांच्या डोळ्यांतही पाणी येते. अनेक प्राणीही रडताना दिसतात.

Why Tears Come When We Cry

|

esakal

भावनांचे प्रकटीकरण

दुःख, आनंद किंवा वेदना यांसारख्या भावनांमुळे अश्रू येऊ शकतात.

Why Tears Come When We Cry

|

esakal

कोण जास्त रडतं?

पुरुष महिन्यातून एकदाच रडतात, तर स्त्रिया चार ते पाच वेळा रडतात, असे सांगितले जाते, पण हे पूर्ण सत्य नाही.

Why Tears Come When We Cry

|

esakal

रोज शेवग्याच्या पानांचा चहा प्यायल्याने शरीराला मिळतात ‘हे’ १० जबरदस्त फायदे!

Moringa Tea Benefits

|

esakal

येथे क्लिक करा